महत्वाची टीप







महत्वाची टीप :- माहिती पाहिजे असलेल्या Icons वर click केल्यानंतर page च्या मध्यभागी माहितीसाठी परत post या ठिकाणी click here यावर click करा.

श्री.रतन तुकाराम आत्राम (प्राथमिक शिक्षक )

सेवा पुस्तिकेत नोंदी करावयाच्या महत्वाच्या बाबी व महागाई भत्ते माहिती

 सेवा पुस्तिक नोंदी व महागाई भत्ते :-


अ ) : सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.
👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
👉१५. नाव बदलाची नोंद.
👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.
👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
👉२८. सेवा पडताळणीची नोंद.
👉२९. जनगणना रजा नोंद.
👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद

                 वरील नोंदीनुसार काही महत्त्वाची नोंदीबाबत पुरावा ,कागदपत्रे सुद्धा सेवा पुस्तिकेत जोडणे आवश्यक आहे .


ब )  महागाई भत्ते  

 
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर
करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून सुधारणा with date D.A.

1) 1.1.2006. Nil            2) 1.7.2006 2%

3) 1.1.2007. 6%           4) 1.7.2007. 9%

5) 1.1.2008. 12%         6) 1.7.2008. 16% 

7) 1.1.2009. 22%         8) 1.7.2009. 27%

9) 1.6.2010. 35%         10) 1.11.2010. 45%

11) 1.5.2011. 51%        12) 1.10.2011. 58%

14) 1.1.2012. 65%        

15) 1.7.2013. 72%       16) 1.1.2013. 80%

17) 1.7.2013. 90%

18) 1.5.2014.100%                      19) 1.7.2014 107%(feb-15)

20) 1.1.2015 113% (Oct-2015)   21) 1.7.2015  119% (feb-16,) 

22) 1.1.2016 - 125%                    23) 1.7.2016 - 132%

24)  1.1. 2017_136% Arrears pending    25)   1.7.2017- 139% arrears pending

26)1.1.2018- 142% arrears pending
संग्रही ठेवा

 ➡incomTax⬅

 
सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते कि आपण C.A. मार्फत Tax चे काम करून घेतो.  पण सर्व C.A. फार्म नं. 16 व 16A या दोनच फार्म चे काम करतात. पण कर्मचा-याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे (IMP)फार्म नं. 27 D (T.D.S) हे कोण देत नाही.
F.No .27D. (T.D.S)
म्हणजे काय ?
जाणून घ्या T.D.S -
T- Tax
D -Deduction
       at
S. Source
T.D.S चे प्रमाण पञ संबंधीत कर्मचा-याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No.वर  जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या Pan No.वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते .
मिञहो वेळीच सावध व्हा आणि आपल्या C.A. कडून T.D.S प्रमाण पञ घ्या. आपला कपात केलेला आयकर जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते.
1) F .NO.  16     (Monthly Details )
2)F  .No. 16 A   (Return)
3) F. NO . 27 D ( T.D.S)
👉Very very Important T.D.S 

 

UNICODE FONT चे कृतीदेव १० FONT मध्ये कसा बदल करावा ?

FONT बदल :- कृतीदेव TYPING न शिकता UNICODE FONT चे रुपांतर KRUTIDEV १० FONT मध्ये बदल करता येतो . व COPPY करता येते .यासाठी        click करा 

google translate कसे करावे ?

जसे:- मराठी -माझे नाव रतन आहे. तर हेच वाक्य  English मध्ये - My name is Ratan असे बदल होईल .व COPPY करता येते .यासाठी     click here 

ई लर्निंग नियोजन सर्व इयत्ता

सूचना - ई लर्निंग नियोजन  सदर नियोजन हे pdf  फाईल मध्ये link दिली आहे .pdf file open  झाल्यावर किंव्हा   download  केल्यावर दिलेल्या link  वर click  केल्यास पाहिजे ती अभ्यासक्रमाची माहिती youtube video स्वरूपात मिळेल .



इयत्ता १ ली  -    येथे click करा 


इयत्ता २ री -     येथे click करा 


इयत्ता ३ री -     येथे click करा 

इयत्ता ४ थी-     येथे click करा 

इयत्ता ५ वी -    येथे click करा 


इयत्ता ६ वी -    येथे click करा 


इयत्ता ७ वी -    येथे click करा 






$ BLOG ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद $$