महत्वाची टीप







महत्वाची टीप :- माहिती पाहिजे असलेल्या Icons वर click केल्यानंतर page च्या मध्यभागी माहितीसाठी परत post या ठिकाणी click here यावर click करा.

श्री.रतन तुकाराम आत्राम (प्राथमिक शिक्षक )

शालेय महत्वपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम यादी

उपक्रम::-

        *नवोपक्रम*


नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी


१)अादर्श परीपाठ
२)दिनांकानुसार पाढा
३)चित्रकला स्पर्धा
४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
५)सांस्कृतिक कार्यक्रम
६)गीतगायन स्पर्धा
७)भाषण स्पर्धा
८)क्रीडा स्पर्धा
९)वाढदिवस साजरे करणे।    
१०)भित्तिपत्रक तयार करणे
११)निसर्गसहल
१२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे               
१३)विद्यार्थी दत्तक घेणे
१४)विविध जयंत्या व पुण्यतिथी
१५)बचत बँक
१६)हस्ताक्षर सुधार
१७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द
१८)वाचन कट्टा
१९)बाजार
२०)परसबाग
२१)उपस्थिती ध्वज
२२)इंग्रजी संभाषण
२३)शब्द बँक
२४)स्वच्छ मुलगा-मुलगी
२५)दत्तक कुंडी प्रकल्प
२६)तंबाखू मुक्त शाळा
२७)दत्तक मित्र
२८)वर्तमानपत्र वाचन
२९)विविध क्रीडा स्पर्धा
३०)चित्रकला स्पर्धा,
३१)निबंध लेखन
३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन
३३)नवरत्न स्पर्धा
३४)दप्तराविना शाळा
३५)झुलती बाग
३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प
३७)करू या आम्ही संचालने
३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे
३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन
४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार
४१)कला, कार्यानुभव कोपरे
४२)बाल आनंद मेळावे
४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन
४४)प्रवेशोत्सव
४५)100% पटनोंदणी
४६)लघु उद्योगाला भेटी
४७)हरित शाळा
४८)पक्ष्यांना खाऊ
४९)ज्ञानरचनावादी साहित्य
५०)डिजीटल शाळा
५१)टॅबलेट स्कूल


शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम.
=
१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.zs
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे

१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:







$ BLOG ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद $$