महत्वाची टीप







महत्वाची टीप :- माहिती पाहिजे असलेल्या Icons वर click केल्यानंतर page च्या मध्यभागी माहितीसाठी परत post या ठिकाणी click here यावर click करा.

श्री.रतन तुकाराम आत्राम (प्राथमिक शिक्षक )

संपूर्ण मतदान माहिती video स्वरूपात २०२०/२१



तपशिल

               👇

1) मतदान - EVM_Machine_सील         कशी_करायची।                                 
2) मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी लिहण्याची खूप सोपी पद्धत। How to write PRO Dairy
3) मतदान - Form 17C-नोंदविलेल्या मतांचा हिशोब कसा भरायचा। 
4)मतदानMock_Pole- _अभिरुप_मतदान_व_सिलिंग_प्रक्रिया.
5) मतदान केंद्राध्यक्षांची भरावयाचे संविधानिक व .   असंविधानिक नमुने भरणे व सीलबंद करणे। 
6) मतदान अधिकारी 1_2 व 3 ची कार्य व कर्तव्य
7) मतदान- प्रदत्त मतदान करण्याची पद्धत।प्रदत्त          मतदान करतांना कोणती काळजी घ्यावी. 4_1
8) मतदान समाप्ती प्रक्रिया कशी पार पडायची।मतदान समाप्ती करताना कोणती काळजी घ्यावी
9) मतदान - सर्वात शेवटच्या मतदाराने मतदानास नकार दिल्यास काय करावे.
10) मतदान- विविध tags आणि कागदी मोहरा त्यांचा वापर यांची सविस्तर माहिती.
11) मतदान - जरूर पहा।PS-05 फॉर्म कसा भरावा।अगदी सोप्या पद्धतीने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:







$ BLOG ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद $$